पुणे : काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे पुण्यातील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापले आहे.
काही नेते मंडळीनी केलेल्या भडकाऊ भाषणांमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यांवर सुशीलकुमार शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत कि जाती, धर्माचं राजकारण या देशात चालत नाही. त्यामुळे कुणीही तस करत असेल तर ते देशाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, असंही शिंदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा ‘हा’ व्हायरल फोटो पाहून चाहते झाले अवाक
महाराष्ट्र करणार गुजरातकडून वीजखरेदी, वीजटंचाईवर तोडगा
“मंदीत संधी शोधणारी माणसं”; चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका
IPL 2022 : दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला बसला धक्का; पुढच्या दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होणार ‘हा’ खेळाडू?
महिला आयएएस अधिकारी बांधणार ५६ व्या वर्षी लग्नगाठ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

