Share

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा ‘हा’ व्हायरल फोटो पाहून चाहते झाले अवाक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओ, फोटो हे आलेच. परंतू अनेकवेळा बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच हल्ली सगळेच कलाकार आपल्या सोशल मीडिया आकाऊंट्सवर ॲक्टिव्ह असताना पाहायला मिळतात. त्यात आपली मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेही हल्ली सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राधिकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो पाहून तिचे चाहते अवाक झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे.

https://www.instagram.com/p/CcPFqf6Ku6z/?igshid=YmMyMTA2M2Y=

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राधिका ओळखू सुद्धा येत नाही. व्हायरल होत असलेला हा फोटो राधिकाने स्वत: आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. एवढंच नाहीतर फोटो शेअर करताना, तिने त्याला “State of mind” असं कॅप्शनही दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मंदीत संधी शोधणारी माणसं”; चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका
IPL 2022 : दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला बसला धक्का; पुढच्या दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होणार ‘हा’ खेळाडू?
महिला आयएएस अधिकारी बांधणार ५६ व्या वर्षी लग्नगाठ
“चित्रा वाघ यांनी मला आत्महत्येचं पत्र…”; कुचिक प्रकरणातील पिडीतेचा गंभीर आरोप
संजय दत्तने आलिया भट आणि रणबीर कपूरला लग्नावरून दिले ‘हे’ सल्ले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!