Share

Eknath Shinde | राजकीय प्रदूषण बंद झालं ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. मात्र पाच वर्षांच्या काळात प्रकल्पाने चांगली प्रगती केली असून मी देखील त्याच मंत्रिमंडळात सहभागी होतो. अनेकांनी त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे. त्यामुळे अडथळे दूर होतील, असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला.

 

या मेट्रोमुळे अनेक गाड्यांचं इंधन वाचणार आहे. रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल, वायू प्रदूषण दूर होईल, या निमित्ताने राजकीय प्रदूषण ही बंद झालं आहे. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!