Share

Pankaja Munde | वाढदिवसादिवशी पंकजा मुंडे होणार गायब, पहा काय कारण…

Published On: 

🕒 1 min read

बीड : 26 जुलैरोजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या राज्यभरात पूर परिस्थिती आहे. नद्यांना आलेले पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकणी शेत जमीनी वाहून गेल्या आहेत. बळीराजाला मोठा फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. माझ्या वाढदिवशी आपण सामाजिक कार्य करा, पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या शेतकरी बांधवांना मदत करा. वाढदिवसानिमित्त मला भेटायला न येता सामाजिक कार्य करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!