🕒 1 min read
Maharashtra Rain Update | मुंबई : मुंबईसह अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये आता हवामान विभागाने पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही भागांमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह, ठाणे परिसरात पाऊस सुरूच आहे. अशात पुण्यासह पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि घाट माथ्यावर पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून तीन दिवसांसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]
महत्वाच्या बातम्या
- NCP | ‘स्वत:ला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके’ ; राष्ट्रवादीची सत्तधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी
- Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन अजित पवारांनी तरुणांना दिला इशारा, म्हणाले…
- आपले मूल लहान वयात प्रेमात पडले? तर पालकांनी काय करावे, जाणून घ्या!
- Ajit Pawar | “गद्दार म्हणलं की यांचे धाबे दणाणतात” ; अजित पवारांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार
- MNS | “विदर्भातील लोक भाजपला कंटाळली आहेत”; मनसेचा फडणवीसांवर निशाणा
- Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांना उपनेत्यांची यादीतून देखील वगळलं, शिंदे गटाकडून 26 उपनेत्यांची यादी जाहीर
- Flipkart Sale | iPhone चाहत्यांसाठी खुशखबर..iPhone 13 आणि iPhone 12 mini वर बंपर ऑफर, सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
