Share

Devendra Fadnavis | बापू कुटीमध्ये आल्यानंतर आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बापूंमुळेच अनुभवतो आहोत. बापूंबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य आहे. सर्व समावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अर्धीष्टीत समाज रचना सर्वांना संधीची समानता, सर्व विचार आणि पूजा पद्धती बाबत भाव हाच आपला मूलमंत्र आहे. आज देशात राबवला जात असलेला गरीब कल्याण अजेंडा म्हणजे बापूंनी सांगितलेली ‘दारिद्र नारायणाची सेवा’ असल्याचा अभिप्राय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी भेटी दरम्यान लिहीला.

बापू कुटीमधून नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज अशी एक समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया. असे संकल्प केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे असलेल्या बापू कुटीला भेट दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!