Share

Girish Mahajan | “आता डबल इंजिनचं सरकार,राज्यात…” ; गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सरकारवर टीका केली होती. ओबीसींवर अन्याय केल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर निशाना साधला आहे. पंकजा मुंडे पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत त्यांना लवकरच मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार आहेत. अशी स्पष्टोक्ती भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती, त्यावर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच जळगावमध्ये आले होते. यावेळी नव्या सरकारचा येणाऱ्या काळातील अजेंडा त्यांनी स्पष्ट केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुढेच जाणार. अडीच वर्षात खुंटलेला विकास आता होईल. हे डबल इंजिनचे सरकार असून रखडलेली सर्व विकासकामे आता मार्गी लागतील असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!