Share

Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशी निमित्त जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी पत्नीसह घेतले माऊलीचे दर्शन

Published On: 

जळगाव : आज आषाढी एकादशीनिमित्त ठिकठिकाणी शाळकरी विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आहेत, जामनेर शहरांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य असा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,

यावेळी भाजपचे नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी पत्नीसह पालखीतील विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. कोरोना मुळे दोन वर्षापासून आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा बंद होता, परंतु कोरोना हा कमी झाल्यामुळे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त जामनेर मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या दिंडी सोहळ्यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन पत्नीसह सामील झाले होते, त्यांनी या दिंडी सोहळ्यातील पालखीतील मूर्तीचे दर्शन घेतले व आषाढी एकादशीच्या भाविक भक्तांना आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!