Share

Aditya Thackeray : “मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू…”, आरे कारशेडवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

Published On: 

मुंबई: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आरे कारशेडवरून शिंदे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. आम्ही आदिवासी लोकांसाठी आरेमध्ये रस्ते केले नाही. कारण, झाडं तोडळी जाऊ नयेत. आम्ही सरकारमध्ये आरे कारशेड कांजूरमार्गला नेत होतो. त्यामुळे १० हजार कोटी वाचले असते. सरकार आरे तोडण्याची भुमिका का घेत आहे कळत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच आज आरेमधील मेट्रो कारशेड विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगून आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल. मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी आंदोलनकर्त्यांना दिला.

माजी मंत्री ठाकरे यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधत आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका असा टोलाही लगावला. तसेच यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला स्थगिती सरकार म्हणून डिवचले. तसेच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!