मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मध्ये होते. ते मुंबईत नसताना त्यांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यावरून राज्यातील वातावरण तापले असून आज राऊत पुन्हा मुंबईत आले आहेत. यावेळी शिवसेने तर्फे राऊतांचे जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यकर्त्यांची गर्दी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात राऊतांचे विमानतळावर आगमन झाले. त्यांनतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर आणि इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत ही नामर्दानगी आहे, अशी जळजळीत टीका राऊतांनी भाजपवर केली.
महत्वाच्या बातम्या –
मंदिरांवर लावण्यासाठी मोफत भोंगे देणार- मोहित कंबोज
IPL 2022 : मुंबईचा जसप्रीत बुमराह आणि कोलकात्याच्या नितीश राणावर दंडात्मक कारवाई!
“मंत्र्यांवर अनेक आरोप असूनही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा अट्टाहास”- पंकजा मुंडे
“न्यायव्यवस्थेचा निर्णय सगळ्यांनाच बांधील…”- अजित पवार
“वय फक्त आकडाच, कार्तिक अजूनही भारतासाठी वर्ल्डकप खेळू शकतो”, आकाश चोप्राचं मत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

