मुंबई : मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने होत आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील या मुद्द्यावर अनेक वेळा भाष्य केलं आहे.
मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत तर मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात येईल असही काही नेत्यांनी म्हटलं होत त्या अनुषंगाने आज मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कंबोज यांनी मोठ्या प्रमाणात भोंगे आणले असून राज्यातील मंदिरांना हे भोंगे मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –
” मंत्र्यांवर अनेक आरोप असूनही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा अट्टाहास”- पंकजा मुंडे
“न्यायव्यवस्थेचा निर्णय सगळ्यांनाच बांधील…”- अजित पवार
“वय फक्त आकडाच, कार्तिक अजूनही भारतासाठी वर्ल्डकप खेळू शकतो”, आकाश चोप्राचं मत!
“संजय राऊतांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळले होते” – मोहित कंबोज
IPL 2022 LSG vs DC : पंत विरुद्ध राहुल; लखनऊ साधणार का विजयी हॅट्ट्रिक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

