Share

“मंत्र्यांवर अनेक आरोप असूनही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा अट्टाहास”- पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

सांगली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज सांगली दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर अनेक आरोप आहेत तसेच न्यायालयाचे निर्णयही आहेत तरी देखील त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा अट्टाहास हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या –

“न्यायव्यवस्थेचा निर्णय सगळ्यांनाच बांधील…”- अजित पवार
“वय फक्त आकडाच, कार्तिक अजूनही भारतासाठी वर्ल्डकप खेळू शकतो”, आकाश चोप्राचं मत!
“संजय राऊतांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळले होते” – मोहित कंबोज
IPL 2022 LSG vs DC : पंत विरुद्ध राहुल; लखनऊ साधणार का विजयी हॅट्ट्रिक?
“२२ एप्रिलपर्यंत कामगार आले नाहीत तर…”; अनिल परबांचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!