Share

सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही…”; प्रविण तरडेंची पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मराठी चित्रपटसृटीला जे काही नुकसान सहन करावे लागले होते. परंतू आता राज्य सरकारने सगळीकडचे निर्बंध घालवले आहेत. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टी आणि त्याचबरोबर सर्व मराठी कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्याच्या काही दिवसांमध्ये अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

आपल्याला माहित आहे की, कलाकार आजकाल आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर खूप क्टिव्ह असतात. त्यावरून ते आपल्या प्रोफेशन आयुष्याबद्दलचे अपडेट्स आपल्या चाहत्यांना ते देत असतात. अशातच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा अनेक कामांसाठी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण कराणाऱ्या प्रविण तरडेंनी अशीच एक आपल्या फेसबुक आकाऊंंटवरून माहिती शेअर केली आहे.

प्रविण तरडेंने शेअर केलेली पोस्ट दुसरी-तिसरी कोणती नसून एका मराठी चित्रपटाची आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ असं आहे. ही पोस्ट शेअर करताना तरडेंनी एक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, “सगळेच राजकारणी सारखे नसतात काही ‘आनंद दिघे‘ असतात. एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा मोठ्या पडद्यावर.”

तसेच, ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर अधारित असून, चित्रपट येत्या 13 मे 2022 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारलेली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच अनेकाजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 MI vs PBKS : रोहित शर्मानं जिंकला टॉस; मुंबई इंडियन्स संघात एक बदल!
गव्हाच्या पेरणीतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 31 हजार स्क्वेअर फुटांचे पोट्रेट
“राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील
नवनीत राणांना मिळणार वाय प्लस सुरक्षा, VVIP श्रेणीत समावेश
आलिया-रणबीरच्या लग्नावर बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अलीने केले ‘हे’ वक्तव्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!