🕒 1 min read
बीड : राज्य सरकारने सण उत्सवांवरील निर्बंध हटवल्याने मोठ्या उत्साहात सण साजरे केले जात आहेत. बीडच्या गेवराई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 31 हजार स्केअर फुट मध्ये आकर्षक असे पोट्रेट साकारण्यात आलंय. या पोट्रेटची निर्मिती गव्हाच्या पेरणीतून करण्यात आलीय.
गेवराईतील बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून उद्देश पगळ या कलाकाराने हे पोट्रेट साकारले आहे. हे साकरण्याकरिता जवळपास 20 दिवसांचा कालावधी लागला आहे. हे पोट्रेट पाहण्यासाठी गेवराईकर या ठिकाणी गर्दी करत आहे. या विशेष पोट्रेटची झलक ड्रोनच्या माध्यमातून.
महत्वाच्या बातम्या –
“राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील
नवनीत राणांना मिळणार वाय प्लस सुरक्षा, VVIP श्रेणीत समावेश
आलिया-रणबीरच्या लग्नावर बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अलीने केले ‘हे’ वक्तव्य
राज यांच्या शिवरायांचं नाव न घेण्याच्या टीकेवर शरद पवारांचं उत्तर
IPL 2022 : “विराटप्रमाणं रोहित कॅप्टन्सी सोडेल आणि…”, संजय मांजरेकरांचं ‘बेधडक’ वक्तव्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
