Share

 पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ध्वनी प्रदूषणाची समस्या; सुप्रिया सुळेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी 

Published On: 

पुणे: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच सक्रीय असताना दिसून येते. अनेक छोट्या-मोठ्या मुद्द्यांना, प्रश्नांना त्या महत्व देऊन त्याची दखल घेत असतात. अशातच पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जड वाहतूकीमुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. यासंबंधीच सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याची दखल घेण्याची मागणी केली आहे.

“पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जड वाहतूक आहे, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्थांनी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर ध्वनीप्रूफ वॉल/बॅरियर उभारावेत अशी विनंती केली आहे. तसेच चांदणी चौक, पुणे येथेही वाहतूक कोंडी होते. यामध्ये हस्तक्षेपाची तातडीने गरज आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून सहकार्य करावे ही विनंती.”, असे पत्र सुप्रिया सुळे यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले आहे.

 महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!