🕒 1 min read
येत्या दोन ते तीन दिवसात नाफेडची खरेदी पुन्हा सुरु करणार – दादाजी भुसे
अकोला : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सरकारला याची जाणीव असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलं. याबाबद राज्य सरकार विविध उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही काल २७ मे रोजी दादाजी भुसे यांनी सांगितले.
आज अकोला जिल्ह्यातल्या वनी रंभापुर येथील महाडपुर विभागात तलावांचं उदघाटन होणार आहे. त्यानिमित्त कृषिमंत्री दादाजी भुसे अकोल्यात आले असता यावेळी त्यांनी महत्वाच्या काही दिलासादायक सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

