नवी दिल्ली : Asia Cup आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मिस्ट्री गर्लची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला चाहत्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. एका चाहत्याने तर असे लिहिले की, अंतिम सामना पूर्ण पाहण्याचे हे एकमेव कारण आहे. ही क्लिप ज्यावेळेची आहे, त्यावेळी श्रीलंकेचा डाव सुरू होता आणि श्रीलंकेची धावसंख्या ४० धावांवर तीन बाद अशी होती.
या महिला फॅनची रिअॅक्शन इतकी क्यूट होती की त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदारपणे शेअर केली जात आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानचा बँड वाजवला. श्रीलंकेने ५८ धावांत पाच विकेट गमावल्या, पण त्यानंतर वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षे यांनी मिळून संघाला वाचवले.
https://twitter.com/Ishtiaq88467781/status/1569101377326161920
- Side Effects of Sleeping Pills | झोपेच्या गोळ्या घेत असाल तर सावधान..हे वाचा..!
- T20 World Cup : संजू सॅमसन ऐवजी दीपक हुडाची निवड का करण्यात आली? जाणून घ्या कारण
- Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांना बील मागणारा हॉटेल चालक पुन्हा चर्चेत, पोलिसांनी केली अटक
- Upcoming Car: मारुतीची ही SUV तुम्हालाही आवडेल, लाँच होताच THAR ला देईल टक्कर..
- Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! न्यायालयीन कोठडी मुक्काम वाढला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

