Share

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नी झाली १३ वर्षाची, सोशल मिडियावर फोटो केले शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड सुपरहिट अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’  या चित्रपटात ‘मुन्नी’ची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्यावेळी हर्षाली अवघ्या सात वर्षांची होती. इतक्या लहान वयात तिने तिची भूमिका उत्तम निभावली होती. या चित्रपटामुळे तिला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली.

हर्षाली आता १३ वर्षांची झाली असून तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हर्षाली सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो, व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तीचा चाहता वर्ग ही मोठा आहे.

https://www.instagram.com/reel/CPpuGhVl3_A/?utm_source=ig_embed&ig_rid=f6489c92-7a19-4a3a-b796-311fd65a61d1

बजरंगी भाईजान या सिनेमासाठी तिला स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.  बजरंगी भाईजान चित्रपटाआधी तिने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकेत ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि सावधान इंडियाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!