Share

‘या’ मंत्र्यांवर मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?- मोहित कंबोज यांचा सवाल

Published On: 

मुंबई: मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना जमवून, भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार दाखवत आनंद साजरा केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान एका कार्यक्रमातील मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांचा हातात तलवार घेतलेला फोटो आज मोहित कंबोज यांनी ट्विट केला आहे.

“ज्या पद्धतीने रोजी माझ्यावर गुन्हा दाखल केला. तसाच गुन्हा मुंबई पोलीसांनी या मंत्र्यांवर देखील दाखल करावा अशी मागणी त्यांनी व्हिडिओद्वारे केली आहे. त्यामुळे कंबोज यांच्या मागणीची दखल घेऊन मुंबई पोलीस खरचं या मंत्र्यांवर गुन्हा दाखल करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

महत्वाचा बातम्या:

IPL 2022: दिल्लीचे निवडीबाबत अजब निर्णय; इतिहासात दुसऱ्यांदाच खेळतेय ‘अशी’ प्लेइंग इलेव्हन
MI vs DC : ह्याला म्हणतात दांडीगुल गोलंदाजी..! अश्विननं दिल्लीच्या बॅट्समनचा ‘असा’ काढला काटा!
“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी”- सुजय विखे पाटील
IPL 2022: मुंबईच्या पहिल्याच सामन्यात इशानची धुव्वादार बॅटिंग! दिल्लीच्या गोलंदाजांना पळवले
IPL 2022 : इशान किशननं धुतलं..! मुंबई पलटणचं दिल्लीकरांना १७८ धावांचं आव्हान!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!