Share

राज ठाकरे लता दीदींच्या भेटीला

Published On: 

मुंबई: गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालायत दाखल केले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर  व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालायत जाऊन त्यांची भेट घेतली.

दरम्यान लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोबतच न्यूमोनियाही झाला होता. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. गेल्या २७  दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय ९२ वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!