Share

पक्ष प्रवेशावरून आमदार मंदा म्हात्रे यांचा आमदार गणेश नाईकांना टोला

Published On: 

मुंबई: आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) समर्थक असलेले भाजपचे ९ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असल्याने यावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) यांनी गणेश नाईकांना टोला लगावला. स्वतःच्या लाभासाठी भाजपात आलेले आयाराम आता पुन्हा आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात असल्याची टीका मंदा म्हात्रे यांनी केलेय.

आता पर्यंत भाजपमध्ये आलेले १२ पेक्षा अधिक आयाराम गेले असून उर्वरितदेखील जातील मात्र भाजपचे पूर्वी ६ नगरसेवक होते ते सर्व भाजपमध्ये असून कट्टर भाजप नगरसेवक व कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. स्वार्थासाठी आपल्या नेत्यांसोबत आलेले नगरसेवक स्वार्थ साध्य न झाल्याने जात असल्याचा टोला आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना लगावलाय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!