Share

संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा – तुषार भोसले

Published On: 

संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा निल सोमय्या हे दोघेही जेलमध्ये जाणार असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. यावर सोमय्यांनी (Kiriti Somaiya) पत्रकार परिषदे घेत उत्तरही दिलं आहे.

दरम्यान, आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा, अशी मागणी भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (bjp Tushar Bhosale) यांनी केली आहे. तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहुन मागणी केली आहे. यात संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करण्याची विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!