Share

Bacchu Kadu | बच्चू कडूंना राग अनावर! ‘ऐकून घे आधी’, म्हणत स्थानिकाच्या लगावली कानशिलात

Published On: 

अमरावती : आमदार बच्चू कडू विविध कारणांनी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. दरम्यान रस्त्याच्या कामकाजासंदर्भात वादविवाद झाला इतक्यातच त्यांनी स्थानिकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. यावेळी  स्थानिक व बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वादावादी देखील झाली.

बच्चू कडू यांनी  स्थानिकाच्या कानशिलात लगावल्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘ऐकून घे आधी, शांत बस!’, असं म्हणत बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. गावातील विकास कामाच्या मुद्यावरुन वाद झाला. तेव्हा बच्चू कडू यांनी या व्यक्तीच्या कानशिलात लगावली.

यापूर्वी देखील बच्चू कडू यांच्या प्रहार समोर आला आहे. बच्चू कडू यांनी मार्च 2018 मध्ये मुंबईतील राज्य सचिवालय-मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केली होची. या प्रकरणी त्यांच्यावर कलम 353, 504 अंतर्गत आणि इतर संबंधित तरतुदींनुसार मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!