Share

स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये ६१०० जागांसाठी मेगा भरती

Published On: 

मुंबई : मागील वर्षापासून देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेकांना विविध अडचणींचा सामाना करावा लागला आहे. यातच या काळात अनेकजण बेरोजगार आले आहेत. यामुळे अनेकजण चिंतेत आहे. मात्र आता अनेकांना लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. स्टेट बॅक ऑफ इंडियाने तब्बल ६१०० जागांसाठी मेगा भरती जाहिर करण्यात आली आहे.

यासाठी अप्रेंटीस पदाच्या एकूण ६१०० जागा संपूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्रात एकूण ३७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे. तर इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.co.in.) उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अप्रेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट

उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षापर्यंत असावे, तर  SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची परीक्षा ऑगस्ट 2021 मध्ये घेतली जाईल. नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना एक वर्षांपर्यंत 15000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!