🕒 1 min read
औरंगाबाद – घरात वाद सुरू असताना सासरची मंडळी त्रास देते, म्हणून महिलेने न्यायालयात धाव घेतली. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, सासरच्या मंडळीनी त्रास देण्याची भूमिका सोडलीच नाही. हाच प्रकार पुन्हा झाल्याने महिला हतबल झाली आहे.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. परंतु महिला सध्या तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयात वाद सुरू असताना घरात का आली, आता तुला घरात घेणार नाही. तेव्हा विवाहितेने घरातून जाण्यास नकार देताच तिला अश्लिल शिवीगाळ करुन सासरा व दिराने मारहाण केली.
तसेच विवाहितेला धक्काबुक्की करुन विनयभंग केला. हा प्रकार ८ मार्च रोजी न्यायनगरात परिसरात घडला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन सासरा व दिराविरुध्द पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
