Share

आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. या अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आभिनेता रणबीर कपूरच्या आठवणीत आलियाने ही पोस्ट केली आहे.

रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. या दरम्यान अभिनेत्री अलिया भट्टला रणबीर कपूरची आठवण येत आहे. सोशल म़ीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. रणबीरचा हात पकडलेला एक फोटो पोस्ट करत या फोटोला ‘मेजर मिसिंग’ अश कॅप्शन तिने दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CMTvv5Es0zP/

आलियाची कोरोना चाचणी निगेटीव्ह

या दरम्यान, रणबिरला कोरोनाची लागण झाल्यानंतर अलिया भट्टने आपली कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. या दरम्यान काही काळ तिने स्वत: ला खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारटांईन केले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आपण पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं तिनं स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!