🕒 1 min read
नागपूर : महाराष्ट्रातल्या लोडशेडिंग संदर्भात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्षांच्या अंतर्गत वादामुळे ऊर्जा मंत्रालयाचा १८ हजार कोटींचा निधी खोळंबला आहे.
परिणामी विजेचे मोठे संकट निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र होरपळत आहे, असा टीका त्यांनी महाविकस आघाडीवर केली.
महत्वाच्या बातम्या –
एसटी कर्मचारी आंदोलकांना दिलीप वळसे पाटलांचं आवाहन!
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंची प्रितिक्रिया; म्हणाल्या…
“कामगारांच्या ज्वालामुखीचा उद्रेक”; भातखळकरांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!
IPL 2022: चेन्नई संघात मराठी भाषेचा बोलबाला; प्रॅक्टिस सेशन व्हिडीओतील गायकवाड – सोळंकीचे संभाषण व्हायरल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
