Share

सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!

Published On: 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले कित्येक महिने सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात एसटी कर्मचारी संतप्त झाले असून आज एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न द्व्होकेटआड एडवोकेट सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी पवारांचे निवासस्थान गाठले आहे.

काही आंदोलकांनी बंगल्याच्या आत जाण्याचा प्रयत्नही केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नवीन वळण घेणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक या ठिकाणी आंदोलनात स्वत: खासदार सुप्रिया सुळे समोर आल्या आहेत. मी सगळ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. दगडफेक, चप्पल फेक करुन प्रश्न सुटणार नाही, चर्चा करुया तुम्ही सर्वांनी शांत रहा असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

शरद पवारांच्या निवास्थानी एस.टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; पवारांच्या निवासस्थानावर फेकल्या चपला
शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीच आहे का ? तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र…
IPL 2022: चहलचा आरसीबीच्या खेळाडूंसोबत ‘कोल्ड वॉर’! सामन्यानंतर हातही मिळवला नाही
IPL 2022: १५व्या हंगामात लखनऊच्या ‘या’ युवा खेळाडुचीच हवा; धोनी स्टाईलने फिनिश तर कोहली स्टाईलने सेलिब्रेशन!
“राज ठाकरेंना अटक करा”, ‘त्या’ वक्तव्यावरून अबू आझमींची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!