राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज ठाण्यात आल्या असत्या त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझे संपुर्ण आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावरच आहे. असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.
तसेच नवनवीन संकल्पना पुढे घेऊन येण्यात आणि प्रत्येकच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून देशात सगळ्यात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात सुरु झाले आहेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचला”, गृहमंत्र्यांचे आदेश
- IPL 2022 GT vs PBKS : पंजाबला चिरडण्यासाठी सुसाट गुजरात सज्ज! वाचा हेड-टू-हेड आकडेवारी
- “फडणविसांच्या रक्षणार्थ त्यांच्या अर्धांगिनी असताना तुम्ही सवाई…”, शिवसेनेचा चित्रा वाघ यांना टोला
- “हर्षदानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला”, अजित पवारांनी केले कौतुक
- राज ठाकरेंना अटक होणार? ; संदिप देशपांडे आक्रमक! म्हणाले, “रस्त्यावर देखील संघर्ष…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

