Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर (State Govt) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यात चालू असलेल्या घडामोडींवर वक्तव्य केलं असून शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केले आहे. तसेच भाजप पक्षावर देखील निशाणा साधला आहे.
कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी असं का करतंय. सीमाप्रश्नामागे अदृश्य शक्ती आहे. देशात होत नाहीत. अशा गोष्टी राज्यातचं का होतायत. महाराष्ट्र अस्थिर निर्माण करण्याचा एक षडयंत्र होतंय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
तसेच, रोज काहीना काही वाईट होतंय. रोजच महाराष्ट्राच्या विरोधात राज्याची बदनामी होईल, अशी वक्तव्य भाजपकडून केली जात आहेत. सत्तेतील लोकं महाराष्ट्राचं नुकसान करतात, असं देखील त्या म्हणाल्या.
सरकार ईडी सरकार सत्ता ओरबडतात. गैरवापर करतात. कुठलं मोठं काम केलंय. हास्यास्पद आहे. सिनारमाज महाराष्ट्रात पहिल्यांदा आलं. अशा वल्गना करतात. सुनील तटकरे यांनी इंदापुरात याचं आधीचं उद् घाटन केलं आहे. भाजप, ईडी सरकारला विनंती करते. स्वतःच्या राजकारणासाठी दिल्लीला खुश करण्यासाठी असं खोटं बोलू नये, असं राष्ट्रवादी नेत्या सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Sadabhau Khot | “राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद”वरुन वाद; सदाभाऊ यांचं स्पष्टीकरण
- Gujarat Assembly Elections 2022 | मतदानाचा पहिला टप्पा संपला, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान
- Sanjay Raut | बेळगाव न्यायालयाकडून संजय राऊतांना नवीन तारीख, ‘या’ तारखेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- Sanjay Gaikwad | “चंद्रकांत खैरे पिसाळला आहे” ; संजय गायकवाड यांचा जोरदार पलटवार
- Raju Shetty | “सदाभाऊ खोत भुरटा माणूस”; ‘त्या’ वक्तव्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया


