Share

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याने अनेकांचे वेधले लक्ष, पहा फोटो

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ अभिनेत्रींनपैकी एक आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. माधुरी सध्या सोशल मीडीयावर सक्रीय असते. सोशल मीडीयावर ती ती अनेक फोटो आणि व्हिडीओज चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले असून याची चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CQgDDGgnS5P/?utm_medium=copy_link

या फोटोंमध्ये माधुरीने सुंदर लेहंगा परिधान केला असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये माधुरी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. तसेच माधुरीच्या आभिनयासह तिच्या सौंदर्यावर देखील अनेकजण घायाळ आहेत.

माधुरी आजही इतर नवीन अभिनेत्रींना लाजवेल असे काम करते तसेच तिचे सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. ती नेहमीच तिच्या फिटनेसची काळजी घेत असते. याचेही ती व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर करते.

https://www.instagram.com/p/CQgGdguHbYf/?utm_medium=copy_link

माधुरीने इ.स. १९८४ साली ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘दयावान’ आणि ‘वर्दी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!