Share

‘मोदी सरकारचे १०० कोटी आणि ठाकरे सरकारचे १०० कोटी किती फरक आहे पाहा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारताने गुरुवारी 100 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक आकडा पार केला. कोविडच्या विरोधात नऊ महिन्यातच ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्यावर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. ते सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आरोग्य सेवकांशी चर्चा करतील. त्याचवेळी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया लाल किल्ल्यावरून कैलाश खेर यांनी गायलेल्या ऑडिओ व्हिज्युअल चित्रपटाचे लोकार्पण करणार आहेत.

दरम्यान, या लसीकरण मोहिमेतील मोठ्या यशानंतर देखील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगताना दिसून येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या निमित्ताने विरोधकांना डिवचले आहे. मोदी सरकारचे १०० कोटीआणि ठाकरेसरकारचे १०० कोटी किती फरक आहे पाहा… असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!