Share

गोडावून फोडून १ लाखाचे साहित्य लंपास, पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : चिकलठाणा परिसरातील सिटी सव्र्हे क्रमांक ७६८ मध्ये असलेले गोडावून फोडून त्यातील एक लाख रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेणा-या पाच जणांविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोडावून फोडून साहित्य चोरून नेल्याची घटना १६ ते २१ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी किरण खियालदास कटारिया (वय ४४, रा.ब्ल्यू-वेल्स हौसींग सोसायटी, प्रोझोन मॉलजवळ, चिकलठाणा) यांनी दिली.

या तक्रारीवरून गोडावून फोडून १ लाखाचे साहित्य लंपास करणा-या सलीम वजीर पठाण, कलीम सलीम पठाण, अलीम सलीम पठाण, मौसीन सलीम पठाण यांच्यासह एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अन्नलदास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!