Share

मजुराची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

Published On: 

औरंंगाबाद : कौटुंबिक तणावातून कपिल गंगाधर गाडगे (वय ३६, रा. इंदिरानगर) या मजुराने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे रुळावर उडी घेऊन आत्महत्या केली.

निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रिंग व इतर कामे करणारा कपिल मूळचा बदनापूरचा आहे. काही दिवसांपासून तो भावासोबत इंदिरानगरमध्ये राहत होता. तसेच अनेक महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी अहमदनगर येथे निघून गेली होती.

त्या तणावातून त्यांनी रेल्वेसमोर उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!