Share

दोस्ताना 2 मधून कार्तिक आऊट ; सोशल मीडियावर करणने केलं अनफॉलो

Published On: 

मुंबई : धर्मा प्रोडक्शन या निर्मिती संस्थेअतर्गत साकारल्या जाणाऱ्या ‘दोस्ताना 2 या चित्रपटातून कार्तिक आर्यनची एक्झिट झाल्याची अधिकृत माहिती समोर आली. यामागे दिग्दर्शक करण जोहरसोबत झालेला वाद हे कारण सांगण्यात येत आहे. धर्मा प्रॉडक्‍शनमध्ये कार्तिकला न घेण्याचेही करणने ठरवले आहे.

कार्तिक आर्यनच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे करणला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. धर्मा प्रोडक्शन, करण जोहर आणि कलाविश्वात होणाऱ्या घराणेशाहीवर देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

माध्यमांच्या माहितीनुसार करणने हे करण्यामागील कारण म्हणजे कार्तिक आर्यनचे अनप्रोफेशनल वागणं. असं म्हणतात की, कार्तिकने चित्रपटाच्या अनेक सीन्स शूटिंगनंतर सुमारे 20 दिवस शूटिंग पूर्ण केलं होतं. पण त्यानंतर अचानक कार्तिकला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही.

त्याने सिनेमात बदल करण्याची मागणी केली पण करणने हे अजिबात मान्य नव्हते. करणने कार्तिकला चित्रपटातून काढून टाकलं.आता करणने कार्तिकला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे, पण कार्तिकने अद्याप तसे केले नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!