Share

काजल अग्रवाल लवकरच होणार आई; सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येते. चाहत्यांच्या सतत संपर्कात असते पण आता सध्या ती  तिचा गर्भवती काळ एन्जॉय करताना दिसत आहे. काजलनं तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  यामध्ये काजलनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे यात ती खूप आकर्षक दिसत आहे.

काही महिन्यातच तिच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. काजल आणि गौतम यांनी गेल्या वर्षी लग्न केलं.  लॉकडाऊन दरम्यान त्यांचं लग्न झालं, काजल अग्रवाल सध्या नवरा गौतम किचलूसोबत अबुधाबीमध्ये राहत आहे.  काजल अग्रवाल लवकरच आई होणार असून ती गर्भधारणेच्या काळातही  साधी जीवनशैली अवलंबत आहे. काजलला खूप साधं राहायला आवडतं.  तिने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवलं आहे.  गर्भधारणेच्या  काळातही ती बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!