Share

‘पोलिसांनी फडणवीस यांना बजावलेली नोटिस निषेधार्थ’ – प्रसाद लाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात उद्या भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. BKC पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना पोलीसांनी १६० ची नोटीस दिलीय, ती निषेधार्थ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलयं की मी पोलीस ठाण्यात हजर राहून चौकशीला सामोरं जाईल. मला वाटतं देवेंद्र कायद्याचं आणि नियमांचं पालन करुन देवेंद्र पोलिसांना सहकार्य करतील, देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची छळवणूक होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!