Share

जालन्याच्या वृद्धाची औरंगाबादेत आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद :अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करणाऱ्या एकाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. गिरधारी ज्वालाप्रसाद सारस्वत (वय 50, रा. भवानीनगर, जालना )असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

गिरधारी यांनी 12मार्च रोजी दुपारी जालना येथील उड्डाणपुल्ला जवळ अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना घाटी रुग्णालयात आणले असता दुपारी साडे तीन वाजता त्यानचा मृत्यू झाला. याप्रकरणी कदीमनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

तर दुसऱ्या घटनेत घाटीतील एमआयसीयु विभागात उपचार घेत असलेल्या महिलेने अज्ञात द्रव्याचे प्राशन केल्याने तिला घाटीत दाखल करण्यात आले आहे. सविता संतोष घागरे (वय 30, रा. प्रगतीकॉलोनी )असे महिलेचे नाव आहे. सविताने शनिवारी तिच्यावर घाटीतील एमआयसीयु विभागात उपचार घेत असताना अज्ञात द्रव्य पिल्याने त्रास होत होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!