🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कमेंट करत असतात. नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर सुंदर फोटो शेअर केला असून याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
https://www.instagram.com/p/CTCJHB1jO0Q/?utm_medium=copy_link
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राजक्ताने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तसेच हा फोटो शेअर करत ‘डाव्या डोळ्यावर बट ढळली…’ असे कॅप्शन दिले आहे. तर आणखी एक पोस्ट शेअर करत ‘इतनी सी है जिंदगी.. पर ख्वाब बहुत है। जुर्म तो पता नहीं.. पर इल्जाम बहुत है। – गुलजार’ असं कॅप्शन प्राजक्तानं दिले आहे. सध्या त्याच्या या फोटोवर अनेक लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
https://www.instagram.com/p/CTEX9E-jnOQ/?utm_source=ig_web_copy_link
प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘राणेंच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उध्दवजींच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे’
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
