Share

बिग बॉसमधील अभिनेत्रीला ओळखणे झाले अवघड; पाहा फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विविध भूमिका साकारण्यासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पद्यावर जी भूमिका इतक्या सहजरित्या कलाकर करतात त्यामागे त्यांची खूप मेहनत असते. असाच एका अभिनेत्री आगळा वेगळा लुक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र ही अभिनेत्री नेमकी कोण हे ओळखणे फार अवघड आहे.

https://www.instagram.com/p/CUVPjVFsiFm/?utm_source=ig_embed&ig_rid=4047257a-14ac-4e8d-9925-e5ac9997ffe3

सोशल मिडीयावर व्हायरल फोटोतील व्यक्ती वृद्ध पुरूष नसून महिला आहे. जाड फ्रेमचा चष्मा, चेह-यावर सुरकुत्या आणि पांढरे केस अशा अवतारातील हा वृद्ध पुरूष नसून ग्लॅमरस अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल आहे. नुकतीच एमएक्स प्लेअर व ऑल्ट बालाजीवर ‘कार्टेल’  ही नवी वेबसीरिज रिलीज झाली आहे. या सीरिजमधील स्वत:चा लुक दिव्याने तिचा हा लुक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CUVPKKaje9Y/?utm_source=ig_web_copy_link

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिव्याने लिहिले की, ‘कार्टेल पाहिल्यानंतरचा माझा मूड… कार्टेलच्या यशासाठी बालाजीच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करण्याची संधी मिळाली नाही. हा शो शानदार आहे. एकता कपूर मॅम तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल तुमचे आभार. ही भूमिका म्हणजे अभिनयाप्रतीचे माझे प्रेम आणि पॅशन आहे. मेकअपसाठी तासन् तास चेअरवर बसून मी स्वत:चं सर्वोत्तम व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ‘ असे म्हणत तिने एकता कपूरचे आभार मानले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!