Share

शर्टची बटणे उघडे ठेवून घराबाहेर पडली ईशा गुप्ता ; पाहा व्हायरल व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसत आहे. दरम्यान ईशा गुप्ता मुंबईमध्ये हटके लूकमध्ये दिसली. ईशाने शॉर्ट टॉपसह शर्ट परिधान केला होता. यामध्ये ईशाच्या शर्टची सर्व बटणे उघडी होती

‘आश्रम 3’ मध्ये बाबा निरालासोबत जबरदस्त इंटिमेट सीन देणाऱ्या ईशा गुप्ताचा कूल लूक चाहत्यांना खूप आवडतो. अभिनेत्रीने तपकिरी रंगाच्या ट्राउझर्ससह पिवळा क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. .

https://www.instagram.com/p/Ce3RyWyoc4f/

ईशा गुप्ता कॅमेरासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. ईशा गुप्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!