🕒 1 min read
बंगळूरू: आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ दोन दिवसात बँगलोर येथे पार पडले आहे. तब्बल ५५१ कोटींची उलाढाल यावर्षीच्या मेगा ऑक्शनमध्ये झाली आहे. १० संघासाठी ५९० खेळाडू प्रस्तुत करण्यात आले. ज्यातील केवळ २०४ प्ल्येर्स या १० संघात गेले आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू १० कोटींच्या वर गेले तर काही मोठे नाव सुद्धा अनसोल्ड राहिले आहेत.
आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करूनसुद्धा काही मोठे खेळाडू त्यांच्या संघाकडून रिटेन झाले नाही. सोबतच त्यांना ऑक्शनमध्येही संघात जागा मिळाली नाही. अनसोल्ड झालेल्या प्ल्येर्सची यादी:- स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, आदिल रशीद,इम्रान ताहिर, मुजीब झद्रान,अॅडम झाम्पा,सुरेश रैना,इशांत शर्मा, इऑन मॉर्गन,दाऊद मालन,आरोन फिंच,केन रिचर्डसन,कॉलिन मुनरो,अमित मिश्रादुआन जनसेन, रोस्टन चेस,अँड्र्यू टाय,पियुष चावला,तबरेझ शम्सी,मार्नस लॅबुशेन,शेल्डन कॉट्रेल,रीस टोपली,धवल कुलकर्णी,बेन कटिंग,मार्टिन गप्टिल,आशीर्वाद मुजरबानी,सौरभ तिवारी,संदीप वारियर,बेन मॅकडरमॉट हे काही मोठे नाव आहेत.
तर, रहमानउल्ला गुरबाज,जॉर्ज गार्टन,चारिथ असलंका,डेव्हिड विसे,पवन नेगी,ईश सोधी,कैस अहमद,चेतेश्वर पुजारा,केन्नर लुईस,संदीप लामिछाने,लॉरी इव्हान्स,टॉम कोहलर-कॅडमोर,बेन द्वारशुईस,अतित शेठ,बी.आर. शरथ,शम्स मुलाणी,ध्रुव पटेल,सुशांत मिश्रा,रोहन राणा,कौशल तांबे,शिवांक वशिष्ठ, कुलवंत खेजरोलिया,मुकेश कुमार सिंग, जेराल्ड कोएत्झी,निनाद रथवा,आकाश मधवाल,अमित अली,प्रत्युष सिंग,शुभम शर्मा,चिंतला रेड्डी,भरत शर्मा,आशुतोष शर्मा,खिजर दफेदार, यश ठाकूर ,रजत पाटीदार ,मोहम्मद अझरुद्दीन,विष्णू सोळंकी,एम. सिद्धार्थ, सचिन बेबी,रिकी भुई,हिमांशू राणा,हरनूर सिंग,हिम्मत सिंग,विराट सिंग,अरझान नागवासवाला,आकाश सिंग ,सौरभ कुमार,वसु वत्स,मुजतबा युसूफ,तन्मय अग्रवाल,रोहन कदम,समीर रिझवी,अपूर्व वानखडे,अथर्व अंकोलेकर,प्रशांत चोप्रा,पंकज जसवाल,युवराज चुडासामा, मिधुं सुधेसन,हेडन केर हे खेळाडूं अनसोल्ड राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला- संजय राऊत
- एबीजी शिपयार्ड लि. घोटाळ्यावरून राहुल गांधींची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
- इंदापूरच्या विकासावरून दत्तात्रय भरणे यांची हर्षवर्धन पाटलांवर टीका, म्हणाले कि…
- ‘…त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करतात’; खडसेंनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली
- शिवभोजन थाळी केंद्रावरील गैरप्रकारावरून छगन भुजबळ यांचा कारवाईचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
