Share

IPL 2022: पंतची दिल्ली फाफच्या बँगलोरला टक्कर देण्यास सज्ज! सामन्यात दिसू शकतात मोठे बदल

Published On: 

मुंबई: आयपीएलचा २७वा सामना आज वानखेडेच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. बँगलोर नुकतेच चेन्नईकडून पराभव झाल्यानंतर मैदानावर उतरेल तर दुसरीकडे दिल्ली कोलकात्याला पराभूत करून विजयी विचाराने खेळण्यास सज्ज दिसेल.

या सामन्यात RCB दिल्लीला पराभूत करून ८ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांवर पुन्हा प्रवेश करण्याचे प्रयत्न करेल. तर DC हा सामना जिंकल्यास ६ गुणांसह अव्वल चार स्थानांच्या शर्यतीत सामील होऊ शकेल. खरं तर, हे दोन्ही संघ दोन हाय-स्कोअरिंग सामन्यांमधून येत आहेत. दिल्ली संघाने कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात २००+ धावसंख्‍या पराभूत केल्यानंतर येत आहे. तर बँगलोर आरसीबी चेन्नईच्या २००+ धावांचा पाठलाग करू शकली नव्हती.

दिल्ली आणि बँगलोर दोन्ही संघात मोठ्या हीटिंग करणारे खेळाडू आहेत. ज्यामुळे आजचा सामना मोठ्या धावसंख्येयचा ठरू शकतो. मागच्या सामन्यात खेळू न शकणारा हर्षल पटेल या सामन्यात खेळणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कुलदीप आणि मुस्तफिजूर असलेली दिल्लीची बॉलिंग युनिटही टक्कर देण्यास सज्ज दिसेल.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!