Share

IPL 2022: पहिल्या विजयाच्या शोधात आज मुंबई लखनऊला भिडणार; वाचा कोण ठरेल वरचढ

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ चा २६ वा सामना आज मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकता न आलेली मुंबईची पलटण लखनऊच्या सुपर जायंट्सना भिडताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने (MI) सलग पाच सामने गमावले आहेत. ज्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी अटीतटीचा ठरणार आहे.

दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) ५ सामन्यांत ३ विजयांसह पहिल्या हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. त्यांनी गमावलेले दोन सामने जवळच्या चकमकी होते जे कोणत्याही मार्गाने जाऊ शकले असते. लखनऊने युवा फलंदाज आयुष बडोनी, दीपक हुडा आणि मार्कस स्टॉइनिससह संघासाठी एक सखोल फलंदाजी लाइनअप तयार केली आहे. ज्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई आणि नवख्या लखनऊमध्ये शानदार लढत दिसणार आहे.

दोन्ही संभाव्य संघ:
मुंबई इंडियन्स : इशान किशन (WK), रोहित शर्मा (C), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (C), क्विंटन डी कॉक (WK), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!