Share

IPL 2022 CSK vs GT : मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं गुजरातचा विजय..! चुरशीच्या लढतीत चेन्नईला दिली मात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ चा २९ वा सामना आज पुण्यातील MCA स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेले. नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सने गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नईला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. ज्यात सीएसकेने गुजरातसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात गुजरातने ३ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईने (CSK) चांगली सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj gaikwad) बॅटला या सामन्यात सूर गवसला आहे. रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतरही त्याने आपली खेळी सुरूच ठेवली. ऋतुराजने गुजरातच्या गोलंदाजांना धुवून काढत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. ऋतुराजच्या जोडीने अंबाती रायडूनेही महत्वपूर्ण ४६ धावांची खेळी केली. ज्यामुळे चेन्नई १६९ पर्यंत पोहचवले.

https://twitter.com/drJigar_Patel4/status/1515749759310757889?s=20&t=WtWpPxrEfKmygcpzy2zHpA

चेन्नईने दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना गुजरातची (GT) सुरुवात खराब झाली. सलामीसह मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. अगदी सुरवातीलाच चेन्नईच्या तिक्क्षेनाने गिल आणि शंकरला शून्यावर माघारी पाठवले. ज्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या डेव्हिड मिलरने (David miller) गुजरातसाठी विजय ओढून आणला. त्याने ५१ चेंडूत ९४ धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या रोमांचक सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. तर चेन्नईसाठी हा स्पर्धेतील ५ वा पराभव ठरला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!