Share

IPL 2022 : मैदानात घुसून रोहितला भेटायला आलेल्या ‘त्या’ फॅनचं पुढे काय झालं? तुम्हीसुद्धा करू नका अशी चूक!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पाहायला मिळाला. यात बंगळुरूने मुंबईला सहज हरवले. सामन्यादरम्यान मुंबईचा कप्तान रोहित शर्माची गळाभेट घेण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षारक्षकांना चकवून मैदानात प्रवेश केला. या चाहत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, आता त्या चाहत्याचे पुढे काय झाले, याची माहिती समोर आली आहे.

आयपीएल २०२२च्या १८व्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. हा चाहता रोहित शर्मा आणि कोहलीच्या अगदी जवळ पोहोचला होता. सुरक्षा कठडा तोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव दशरथ जाधव असून तो मूळचा महाराष्ट्राचा आहे. कोहलीला भेटल्यानंतर हा २६ वर्षीय तरुण रोहित शर्माकडे जाऊ लागला.

https://twitter.com/NaitikSingh28/status/1512846287083012096?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512846287083012096%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-pitch-invader-arrested-who-give-fist-pumps-to-virat-kohli-and-rohit-sharma-watch-video-4185492.html

जाधव याच्यावर आयपीसी कलम ४४७ (गुन्हेगारी) आणि ३५३ (लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ला) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. वृत्तानुसार, मैदानातून बाहेर नेत असताना त्याची पोलिसांशी बाचाबाची झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!