Share

IND vs SL : श्रीलंकेचा पहिल्या डावात भारताने १०९ धावांतच उडवला धुरळा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगलोर येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका संघ फलंदाजीसाठी उतरला परंतु संघाची सुरुवात चंगली झाली नाही. आणि पहिल्या दिवस अखेर ६ बाद ८६ अशा अवघड स्थितित संघ होता.

परंतु दुसऱ्या दिवशी ही संघाला चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे सर्व संघ अवघ्या १०९ धावांवर ऑलआउट झाला. श्रीलंकेकडून अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथूज याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

गोलंदाजी करताना भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. व अक्षर पटेलने १ विकेट घेतली.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!