Share

‘न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टिकायचे असेल तर ‘या’ खेळाडूने दमदार कामगिरी करणे गरजेचे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. टायटल सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्‍या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी हे प्रमुख वेगवान गोलंदाज अडचणीत टाकू शकतील, असे भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला वाटते. तसेच भारतीय संघाला इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करायची असल्यास सलामीवीर रोहित शर्माने दमदार खेळ करणे गरजेचे असल्याचेही सेहवाग म्हणाला.

ट्रेन्ट बोल्टने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. बोल्ट भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा न्यूझीलंडचा चौथ्या क्रमांकाचा बॉलर आहे. ट्रेन्ट बोल्ट आणि रॉस टेलर यांचा इंग्लंडविरुद्ध फॉर्म बगता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी ट्रेन्ट बोल्ट धोकादायक ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!