Share

माहिती मिळविण्याचे माझे स्त्रोत न सांगण्याचा मला अधिकार आहे – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मार्च २०२१ महाराष्ट्रमध्ये झालेल्या ट्रान्स्फर घोटाळ्याचा फर्दाफाश मी केला होता. या संदर्भात उद्या सकाळी मला बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये मला बोलवले आहे, मी स्वतः त्याठिकाणी जाणार आहे आणि पोलीस जी काही चौकशी करतील त्याला मी योग्य ते उत्तर देणार आहे. असे देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषदेत बोलले.

विरोधी पक्ष नेता म्हणून माहिती मिळविण्याचे माझे स्त्रोत काय? हे न सांगण्याचा मला अधिकार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. माहिती बाहेर कशी आली याची चौकशी करण्यापेक्षा, ६ महिने सरकार कडे हा अहवाल पडला होता. त्या अहवालात कोणी कोणी व किती पैसे दिले. कोण पैसे देऊन कोणत्या पोझिशन ला गेलाय? व कोणत्या जिल्ह्यात गेलाय?

ही सर्व माहिती सरकारकडे असताना ६ महिने यावर कोणतीही कारवाई सरकारने केली नाही. तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे? की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी बोलविले पाहिजे? असा सवाल माझा याठिकाणी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!