Share

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी कंगनाला नाकारले

Published On: 

मुंबई : द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कंगणला चित्रपट घेणार नसल्याचे जाहीर केला आहे. दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रनौतला तुमच्या सिनेमात घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले. “मला कोणत्याही स्टारची गरज नाहीये मला फक्त एक कलाकार हवाय जो उत्तम अभिनय करू शकेल.

जेव्हा मी 12 वर्षांपूर्वी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी मी माझ्या मतानुसार चित्रपट तयार करणार असा निर्णय घेतला होता. त्यामुळे एखाद्या स्टारसोबत काम करण्यापेक्षा उत्तम अभिनय असलेल्या कलाकारासोबत काम करणं मला आवडतं”, असं अग्नीहोत्री म्हणाले.

दरम्यान, द काश्मीर फाईल्स सिनेमा पाहिल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली होती. “द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात”, असं ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या :

“आर्थिक विषमता चालेल पण, शैक्षणिक विषमता…”- बच्चू कडू
Women’s World Cup Final : कोण आहेत भारताच्या जीएस लक्ष्मी, ज्यांच्याकडं ICCनं सोपवलीय ‘मोठी’ जबाबदारी!
जान्हवी कपूरने प्लॅस्टिक सर्जरी केलीय काय? फोटो पाहून चाहते म्हणाले
मोदींनी गुजरात फाईल्सचीही प्रसिद्धी करावी – सुशीलकुमार शिंदे
Women’s World Cup Final : पंतप्रधान मोदींनी दिल्या ऑस्ट्रेलियन संघाला शुभेच्छा; काय म्हणाले ते एकदा वाचाच!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!